सावधान देशात 25 टक्के कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले दिवसभरात 4 हजार मृत्यू तर 1 हजार नवीन रुग्ण

सावधान देशात 25 टक्के कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले दिवसभरात 4 हजार मृत्यू तर 1 हजार नवीन रुग्ण

दिल्ली/प्रतिनिधी : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसतेय. देशात शनिवारी दिवसभरात 1,660 कोरोना संसर्गाची प्रकरणं नोंदवली गेली. तर 4,100 बाधितांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 16,741 वर आहे. तर गेल्या 24 तासात 2,349 लोक बरे झाले आहेत.

दरम्यान, कोविड-19 च्या संख्येत राज्यांनी कालबाह्य मृत्यूंची संख्याही समाविष्ठ केल्यामुळे देशातील मृत्यूच्या संख्येमध्ये तीव्र वाढ होऊ शकते. देशात आता एका आठवड्यापासून दररोज 100 पेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी दिलासादायक असल्याचं दिसतंय. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण आता थेट ९८.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.

दरम्यान, देशात रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण आता २५ टक्क्यांवर आलं असून, दर आठवड्याला आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येचं प्रमाण आता २९ टक्के झालं आहे. त्यामुळे आता देश लवकरच कोरोना मुक्त होण्याची चिन्ह निर्माण झाली

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा