लातुरात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाचा श्रीगणेशा

लातुरात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाचा श्रीगणेशा

लातुर/ प्रतिनिधी - शहरातील विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान विद्यालयात वैद्यकीय शिक्षण व सांसकृतिक मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत कोरोना महामारी लसीकरणाचा श्रीगणेशा करण्यात आला.यावेळी बोलताना पालकमंत्री अमित देशमख म्हणाले की, कोरोना महामारी ला नियंत्रणात आणण्यासाठी खूप मोठे आपणास सहकार्य लाभले आहे.

यावेळी महापौर विक्रम गोजन मुंडे, जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,मनपा आयुक्त देविदास टेंकाळे, उपायुक्त शाशिमोहन नंदा,अधिनिष्ठा डॉ.मोहन डोईबोले,आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण परगे, आय इमचे अध्यक्ष डॉ.विश्वास कुलकर्णी,फारुख शेख इत्यादी मान्यवरांसह अनेक मान्यवर  उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा